रोहित आणि जुईलीचे यंदा कर्तव्य आहे! | Rohit Raut And Juilee Joglekar Relationship | Lokmat Filmy

2021-08-24 0

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स फेम आणि आपल्या सर्वांचा लाडका गायक रोहित राऊत गेल्या काही वर्षांपासून गायिका जुईली जोगळेकरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे कळते. सध्या ते दोघ लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये आहेत. रोहित आणि जुईली नेहमीच एकमेकांसोबत खूप फोटो शेअर करत असतात. नुकताच जुईलीचा एक फोटो सोशल मिडिया तुफान व्हायरलं होत आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #RohitRaut #JuileeJoglekar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber